←
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai125 posts
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai avatar

वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai

@BandraPS

वांद्रे पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official AC of Bandra police Station, Mumbai.For any emergency,100/112

◷ Joined July 2024▧ 50 Photos and videos
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai avatar
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai@BandraPS·Oct 17

वांद्रे पोलीस ठाणे,मुंबई येथील गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी दोन आरोपींविरूध्द कारवाई करून 14 ग्रॅम वजनाचा व अं.कि. 2 लाख 10 हजार रूपये किमतीचा ‘‘एमडी’’ (मेफेड्रोन) (एम.डी) हा अंमली पदार्थ जप्त करून गुन्हा नोंद. @DcpWestZone2 @CPMumbaiPolice @AddlCPWestMum

Post attachment
0:09
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai avatar
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai@BandraPS·Oct 3

आज रोजी वांद्रे पोलीस ठाणे, मुंबई येथे आयोजित तक्रार निवारणासाठी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पष्चिम प्रादेषिक विभाग, मुंबई हे उपस्थित होते. त्यांच्या सुचनांप्रमाणे एकुण 16 तक्रारदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले. @DcpWestZone2 @AddlCPWestMum @CPMumbaiPolice

Post attachmentPost attachment
पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई avatar
⟳ वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई@DcpWestZone2·Aug 15

आज 'पश्चिम परिमंडळ २' कार्यालयात अत्यंत अभिमानाने आणि उत्साहाने ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद @MumbaiPolice @AddlCPWestMum

Post attachmentPost attachmentPost attachmentPost attachment
पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई avatar
⟳ वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई@DcpWestZone2·Aug 15

Today, a CPR (Cardiopulmonary Resuscitation) training session was organized for police personnel under West Zone 2, equipping our force to respond swiftly during medical emergencies. Grateful to CII, Saifee Hospital and Lupin for making expert knowledge available.@MumbaiPolice

Post attachmentPost attachmentPost attachment
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai avatar
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai@BandraPS·Aug 1

वांद्रे पोलीस ठाणे येथे आयोजित तक्रार निवारण दिनानिमित्त तक्रारदार यांच्या तक्रारींचे निवारण करीता मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ-2 , वपोनि साळुंखे व चौकशी/तपासी अधिकारी उपस्थित असुन त्यांचे निवारण करण्यात आले.

Post attachmentPost attachmentPost attachment
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai avatar
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai@BandraPS·Jul 30

आज दिनांक 30/07/2026 रोजी व्यसनमुक्त कुटुंब, अंमली पदार्थ मुक्त मुंबई, समर्थ भारत! वांद्रे पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांनी शपथ घेतली @DcpZone9Mumbai @CPMumbaiPolice @AddlCPWestMum

Post attachment
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai avatar
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai@BandraPS·Jul 30

पोलीस उपायुक्त पश्चिम परिमंडळ 2 यांनी दिनांक 29/07/2026‌ रोजी वांद्रे पोलीस ठाण्याला दिलेल्या नियोजित भेटीदरम्यान उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व आमदार यांचा विशेष बक्षीस व प्रशस्ती देऊन गौरव करण्यात आला @CPMumbaiPolice @DcpZone9Mumbai @AddlCPWestMum

Post attachment
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai avatar
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai@BandraPS·Jul 24

दि. 23/07/2026 रोजी हिल रोड व बँडस्टँड परिसरात सायबर जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीस नागरीकांना सायबर फसवणुकीचे प्रकार, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच फसवणूक झाल्यास 1930 हेल्पलाईन व संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Post attachmentPost attachmentPost attachment
पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई avatar
⟳ वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ २, मुंबई@DcpWestZone2·Jul 22

Dr. Mohit Kumar Garg, Deputy Commissioner of Police (West Region 2), visited the DN Nagar Police Colony today on 22/07/2026 During this visit, he interacted with the families of the police personnel and understood their daily difficulties and problems @MumbaiPolice @AddlCPWestMum

Post attachment
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai avatar
वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai@BandraPS·Jul 18

दिनांक 27/06/2026 रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात 'तक्रार निवारण दिन' आयोजित करण्यात आला. यावेळी 18 तक्रारदारांनी उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडल्या. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. अधिकराव पोळ व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र साळुंखे पो.नि. सचिन राणे यांनी तक्रारींचे निवारण केले.

Post attachmentPost attachmentPost attachmentPost attachment
Mumbai Traffic Police avatar
⟳ वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
Mumbai Traffic Police@MTPHereToHelp·Jul 16

🔸Don’t let a drink drag your future off course. “Just one” is how too many tragedies begin. 🔸'एकच प्याला' देई आमंत्रण अपघाताला! तुमच्या एका निर्णयावर आयुष्य अवलंबून आहे. वाहन चालवताना मद्यपान टाळा. #ItsNeverJustOneDrink #DontDrinkAndDrive

0:03
0:08
0:07
0:05
Commissioner of Police, Greater Mumbai avatar
⟳ वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
Commissioner of Police, Greater Mumbai@CPMumbaiPolice·Jul 1

🔸Attended the book release ceremony of ‘Gerald Aungier - The Founder of Mumbai Islands And The Father of Mumbai Police’, authored by Dr. Rohidas Gangabai Narayan Dusar. ​The event paid tribute to the remarkable legacy of Gerald Aungier and his enduring contributions to the history of Mumbai and its police force. ​🔸 डॉ. रोहिदास गंगाबाई नारायण दुसार लिखित ‘जेराल्ड ऑंगिए - मुंबई बेटांचे भाग्यविधाता आणि मुंबई पोलिसांचे जनक’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहिलो. ​या कार्यक्रमात जेराल्ड ऑंगिए यांच्या महत्त्वपूर्ण वारशाचा आणि मुंबई व मुंबई पोलीस दलाच्या इतिहासातील त्यांच्या चिरंतन योगदानाचा गौरव करण्यात आला.

Post attachmentPost attachment
Commissioner of Police, Greater Mumbai avatar
⟳ वांद्रे पोलीस ठाणे – Bandra PS Mumbai retweeted
Commissioner of Police, Greater Mumbai@CPMumbaiPolice·Mar 8

आज संपूर्ण भारताच्या मनामनात एकच जल्लोष सुरू आहे! भारतीय क्रिकेट संघाचे दणदणीत विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन. #T20WorldCup #ChampionsOfTheWorld

Post attachment