←
Zilla Parishad Nanded412 posts
Zilla Parishad Nanded avatar

Zilla Parishad Nanded

@CeoNanded

Official Twitter Handle of Zilla Parishad Nanded, Maharashtra

◷ Joined August 2019▧ 243 Photos and videos
Zilla Parishad Nanded avatar
Zilla Parishad Nanded@CeoNanded·Oct 8

चारा साक्षरता अभियान अंतर्गत घरच्या घरी मुरघास तयार करण्याची पद्धत निर्मिती: पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद नांदेड

3:52
Zilla Parishad Nanded avatar
Zilla Parishad Nanded@CeoNanded·Oct 8

निकृष्ट चारा सकस बनवण्याची प्रक्रिया निर्मिती: पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद नांदेड

4:46
Zilla Parishad Nanded avatar
Zilla Parishad Nanded@CeoNanded·Oct 5

देगलूर- येरगी येथे २ ऑक्टोबर रोजी आयोजित ग्रामसभा व रिफॉर्म तसेच स्वच्छ भारत दिवस साजरा झाला. यावेळी केंद्र सरकारचे सहसचिव पी. नरहरी यांनी सहभाग घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील उपस्थित होती.

Post attachmentPost attachmentPost attachmentPost attachment
Zilla Parishad Nanded avatar
Zilla Parishad Nanded@CeoNanded·Oct 5

सेवा संकल्प अभियानाला शेंबोलीत प्रतिसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांनी शेंबोली, ता. मुदखेड येथे भेट देऊन विविध शासकीय सेवा, विकासकामे व लोककल्याणकारी उपक्रमांची पाहणी केली.

Post attachmentPost attachmentPost attachmentPost attachment
Zilla Parishad Nanded avatar
Zilla Parishad Nanded@CeoNanded·Sep 26

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वैरण व्यवस्थापनावर भर! मौजे सायाळ, ता. लोहा येथे आज वैरण विकास योजनेची मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी पाहणी केली. चारा लागवड, मुरघास, नेपियर गवत व कडबाकुट्टीच्या माध्यमातून पशुधनासाठी वैरण व्यवस्थापन सक्षम करण्याचे निर्देश दिले.

Post attachmentPost attachmentPost attachmentPost attachment
Zilla Parishad Nanded avatar
Zilla Parishad Nanded@CeoNanded·Sep 25

जिल्हा परिषद शाळा वंजारवाडी तालुका नायगाव - सेवा संकल्प अभियान

0:27
Zilla Parishad Nanded avatar
Zilla Parishad Nanded@CeoNanded·Sep 19

सेवा संकल्प अभियानांतर्गत हाडोळी, ता. भोकर येथे आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण, जन्म-मृत्यू-विवाह प्रमाणपत्रांचे वितरण, घरकुल भेट, महिला बचत गटाला कर्जाचा धनादेश तसेच शाळा, अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करण्यात आली.

Post attachmentPost attachmentPost attachmentPost attachment