
#Voyager1 यान आज (१८ नोव्हेंबर २६) एक प्रकाश दिवस अंतरावर पोहचत आहे. मानवनिर्मित वस्तुने आजवर अवकाशात गाठलेला हा सर्वात दूरचा पल्ला आहे. १९७७ मध्ये प्रक्षेपित झालेल्या आणि २०१२ मध्ये सूर्यमालेची सीमा ओलांडलेल्या व्हॉएजर १ मोहिमेच्या कामगिरीचा आढावा घेणारे #Sakal चे विशेष कव्हरेज.



















