
अनुभव मासिक... 'युनिक फीचर्स'च्या अनुभव मासिकाबद्दलचे अपडेट मिळवण्यासाठी तुमचं नाव आणि पत्ता ९३०७८३२६६९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. #अनुभव #मासिक #अनुभव_मासिक #युनिक_फीचर्स #युनिक #फीचर्स #वाचाल_तर_वाचाल #मराठी #म

अनुभव मासिक | समकालीन प्रकाशन | 'अनुभव'ची वर्गणी भरण्यासाठी - instamojo.com/anubhavmasik

अनुभव मासिक... 'युनिक फीचर्स'च्या अनुभव मासिकाबद्दलचे अपडेट मिळवण्यासाठी तुमचं नाव आणि पत्ता ९३०७८३२६६९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. #अनुभव #मासिक #अनुभव_मासिक #युनिक_फीचर्स #युनिक #फीचर्स #वाचाल_तर_वाचाल #मराठी #म

दिवाळी अंकात लिहायची बऱ्याच वर्षांची इच्छा यंदा पूर्ण झाली. पहिला अंक ‘क्रिककथा’. कौस्तुभ चाटे हा माझा चुलत भाऊ. मी त्याला आदरार्थी वर्गात मानतो. क्रिकेट त्याचं वेड होतं, आहे. खरं तर मला ते फार उशीरा समजलं. त्यानं कोविडकाळात क्रिकेट व्लॅाग्स सुरू केले तेव्हा. सहा वर्षांपूर्वी त्यानं पूर्णपणे क्रिकेटला वाहिलेला ‘क्रिककथा’ हा दिवाळी अंक सुरू केला. मग नोकरी वगैरे सगळं सोडून क्रिकेटच्या त्याच्या वेडाला पूर्णवेळ वाहून घेतलं. एकटा दिवाळी अंकाचा गोवर्धन उचलत उभा असतो दरवर्षी. ‘पॅशन’ हाच एकमेव शब्द त्याला योग्य. यंदा तर तो हा अंक इंग्रजीतही प्रकाशित करतोय. मी त्याला दोन-तीन वर्षांपासून म्हणत होतो की मी तुझ्या अंकात लिहितो म्हणून. यंदा मुहूर्त लागला. आणि पहिल्यांदा क्रिकेटवर काही गंभीरपणे लिहिलंय. साहेबांचा हा खेळ या देशात ‘क्रिकेटधर्म’ वगैरे होण्यासाठी संस्थानिकांनी दिलेला राजाश्रय हा एक महत्वाचा टप्पा भारतीय क्रिकेटच्या प्रवासात आला. त्याविषयी लिहिलंय. ‘क्रिककथा’ नक्की वाचा. दुसरा अंक ‘अनुभव’. सुहास कुलकर्णी आणि गौरी कानिटकर यांनी सुचवलं की देवदत्त पट्टनायकांची मुलाखत करूया. पट्टनायकांशी काही वर्षांपूर्वी ‘माझा कट्ट्यावर’ ओळख झाली होती. पण त्यानंतरच्या काळात त्यांचा लेखनसंभार मोठा विस्तारला. मिथकशास्त्र हा त्यांचा मूळ विषय. पण इतिहास, मानववंशशास्त्र, भाषा अशा सगळ्या संलग्न विषयांत त्यांचा मुक्त संचार. मुख्य म्हणजे भूमिका घेण्यात कचरत नाहीत. स्पष्ट बोलतात. त्यांची काही मांडणी न पटणारीही असू शकते. पण त्याविषयी चर्चा होऊ शकते. मला वाटतं संशोधक-अभ्यासक न सापडलेली उत्तरं शोधत असतात. पण ती शोधण्यासोबतच जर त्यांच्या मांडणीनं भवतालातल्या पूर्वग्रह-समजुतींना धक्का बसला, काही नवीन प्रश्न आपल्याला पडले, विचारमंथन झालं तर संशोधनाचा एक महत्वाचा हेतू पूर्ण झाला असं म्हणावं लागेल. मला वाटतं देवदत्त अशा मंथनाला महत्व देणाऱ्या समकालीन लेखक-संशोधकांपैकी एक आहेत. दोन-अडीच तास त्यांच्या मुंबईतल्या घरी सलग चर्चा झाली. ती ही मुलाखत. जेव्हा मिथकं आणि इतिहासाचं मिश्रण करून त्यावर जाणीवपूर्वक राजकारण रचलं जातं आहे आणि त्याला उलट प्रश्न न विचारता बहुतांश लोक त्या राजकारणाचे बळी होताहेत, तेव्हा पट्टनायकांनी या मुलाखतीत घेतलेली भूमिका अत्यावश्यक ठरते. त्यामुळे ‘अनुभव’चा यंदाचा रौप्यमहोत्सवी अंक नक्की घेऊन वाचा. या दोन अंकांसोबतच वैचारिक घुसळण आणि समृद्धी असं दोन्ही देणारे अनेक अंक यंदाही आले आहेत. भरपूर वाचूया. सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा! #HappyDiwali

📚 'अनुभव'चा दिवाळी अंक कुठे उपलब्ध?🪔 📞अंक घरपोच मिळवण्यासाठी संपर्क : 84849 88258 * 'अनुभव' अंकाची ऑनलाईन पीडीएफ मिळवण्यासाठी : anubhavmasik.myinstamojo.com… #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #दिवाळीअंक #anubhavmasik #uniquefeatures #marathimagzine #DiwaliAnk

📖 'अनुभव'च्या दिवाळी अंकात काय वाचाल? 📖 • 'अनुभव'चा अंक घरपोच मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 84849 88258 • 'अनुभव' अंकाची ऑनलाईन पीडीएफ मिळवण्यासाठी : anubhavmasik.myinstamojo.com… #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #दिवाळीअंक #anubhavmasik #uniquefeatures #marathimagzine #DiwaliAnk

📖 यंदाच्या 'अनुभव' दिवाळी अंकात वाचा 📖 इतिहास, मिथक आणि राजकारणाचा गुंता समजून सांगणारी अभ्यासपूर्ण मुलाखत मिथक आणि इतिहास यांची गल्लत केली तर दिशाभूल निश्चित! मुलाखत - देवदत्त पटनायक संवादक - मयुरेश कोण्णूर • 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 84849 88258

📖 'अनुभव'चा खास दिवाळी अंक 📖 • 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 84849 88258 • 'अनुभव' अंकाची ऑनलाईन पीडीएफ मिळवण्यासाठी : anubhavmasik.myinstamojo.com… #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #दिवाळीअंक #anubhavmasik #uniquefeatures #marathimagzine #DiwaliAnk

📖 'अनुभव'चा खास दिवाळी अंक 📖 • 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 84849 88258 • 'अनुभव' अंकाची ऑनलाईन पीडीएफ मिळवण्यासाठी : anubhavmasik.myinstamojo.com… #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #दिवाळीअंक #anubhavmasik #uniquefeatures #marathimagzine #diwaliank

📖 'अनुभव'च्या दिवाळी अंकात काय वाचाल? 📖 * 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 84849 88258 * 'अनुभव' अंकाची ऑनलाईन पीडीएफ मिळवण्यासाठी : anubhavmasik.myinstamojo.com… #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #दिवाळीअंक #anubhavmasik #uniquefeatures #marathimagzine #diwaliank

📖 'अनुभव'चा दिवाळी अंक कसा तयार होतो? 📖 * 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 84849 88258 * 'अनुभव' अंकाची ऑनलाईन पीडीएफ मिळवण्यासाठी : anubhavmasik.myinstamojo.com… #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #दिवाळीअंक #anubhavmasik #uniquefeatures #marathimagzine #diwaliank

📖 'अनुभव'च्या दिवाळी अंकात काय वाचाल? 📖 • शहाणा तरुण बैल : श्याम मनोहर • लाइफ इज कॉलिंग : मेघश्री दळवी • फर्मी साहेबाची ऐशीतैशी : मुकुंद प्रभुदेसाई • चक्रव्यूह : निरंजन घाटे * 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी संपर्क : 84849 88258 #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #दिवाळीअंक

📖 अनुभवच्या अंकात काय वाचाल? 📖 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 93078 32669 'अनुभव' अंकाची ऑनलाईन पीडीएफ मिळवण्यासाठी : anubhavmasik.myinstamojo.com… #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #anubhavmasik #uniquefeatures #marathimagzine

📖 अनुभवच्या अंकात काय वाचाल? 📖 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 93078 32669 'अनुभव' अंकाची ऑनलाईन पीडीएफ मिळवण्यासाठी : anubhavmasik.myinstamojo.com… #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #anubhavmasik #uniquefeatures #marathimagzine

📖अनुभव ऑक्टोबर २०२६चा अंक 📖 • 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 93078 32669 • 'अनुभव' अंकाची ऑनलाईन पीडीएफ मिळवण्यासाठी : anubhavmasik.myinstamojo.com… #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #anubhavmasik #uniquefeatures #marathimagzine

📖 अनुभवच्या अंकात काय वाचाल? 📖 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 93078 32669 'अनुभव' अंकाची ऑनलाईन पीडीएफ मिळवण्यासाठी : anubhavmasik.myinstamojo.com… #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #anubhavmasik #uniquefeatures #marathimagzine

📖 अनुभवच्या अंकात काय वाचाल? 📖 मुखपृष्ठ चित्र : प्रमोद कुर्लेकर 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 93078 32669 'अनुभव' अंकाची ऑनलाईन पीडीएफ मिळवण्यासाठी : anubhavmasik.myinstamojo.com… #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #anubhavmasik #uniquefeatures #marathimagzine

📖 अनुभव सप्टेंबर २०२६चा अंक 📖 मुखपृष्ठ चित्र : प्रमोद कुर्लेकर • 'अनुभव'चा अंक मिळवण्यासाठी किंवा वर्गणीसाठी : 93078 32669 • 'अनुभव' अंकाची ऑनलाईन पीडीएफ मिळवण्यासाठी : anubhavmasik.myinstamojo.com… #अनुभवमासिक #युनिकफीचर्स #anubhavmasik #uniquefeatures #marathimagzine