←
Amar Barwe - अमर बर्वे42,542 posts
Amar Barwe - अमर बर्वे avatar

Amar Barwe - अमर बर्वे

@amarbarwe

Mechanical Engineer. Ex-automobile garage (AutoDoc). Once a cricketer. Lover of Test Cricket. Last 14 years attempting to sell imported bicycles @ProSportsBikes

◷ Joined January 2013▧ 3,372 Photos and videos
Amar Barwe - अमर बर्वे avatar
Amar Barwe - अमर बर्वे@amarbarwe·Nov 17

One of the very few MH politician who has a very practical, logical and sensible view to everything happening in the State politics.

आज खरंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मनात काय भावना असतील, त्यांना किती दुःख झालं असेल, याची कल्पनाही न केलेली बरी. कारण स्व. अजितदादा पवार आणि देवेंद्रजी यांच्यातील मैत्री, विश्वास आणि परस्परांमधील नातं मी अतिशय जवळून पाहिलं आहे. गेल्या काही वर्षांतील महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक चढ-उतारांमध्ये अजितदादांनी देवेंद्रजींना खंबीर साथ दिली. किंबहुना, अनेकदा स्वतःच्या राजकीय सोयीपेक्षा दिलेला शब्द महत्त्वाचा मानून, स्वकीयांचा विरोध पत्करूनही त्यांनी देवेंद्रजींच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. देवेंद्रजी स्वतः नको म्हणत असतानाही, ‘मी शब्द दिला आहे आणि दिलेला शब्द पाळणारच,’ अशी ठाम भूमिका घेणारे अजितदादा होते. हे त्यांच्या स्वभावाचं आणि त्यांच्या मैत्रीचं मोठेपण होतं. अशा अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, कोणताही ठोस आधार नसताना या अपघाताला देवेंद्रजींशी जोडण्याचा प्रयत्न करणं, हा केवळ राजकीय आरोप नाही, तर अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी प्रकार आहे. अशा संवेदनशील प्रसंगाचं राजकीय भांडवल करणं हे मला अत्यंत चुकीचं वाटतं. रोहितजी, खरंतर एका अभ्यासू, बुद्धिमान आणि तरुण आमदार म्हणून तुमची ओळख निर्माण व्हायला हवी. तुमच्याकडे राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, तुमच्याकडे क्षमता आहे आणि भविष्यात राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची संधीही आहे. परंतु प्रत्येक विषयावर तात्काळ प्रतिक्रिया देणं, प्रत्येक गोष्टीत टीका-टिप्पणी करणं आणि जणू काही संपूर्ण राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे, अशा आविर्भावात वावरणं मला तरी योग्य वाटत नाही. शेवटी आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी आहोत. राजकारणात काम करताना प्रत्येकाच्या काही महत्त्वाकांक्षा असतात. त्या असणं अजिबात चुकीचं नाही. तुम्हाला आहेत, तशाच आम्हालाही आहेत आणि राज्यातील प्रत्येक तरुण नेत्याला असतील. मात्र, या महत्त्वाकांक्षांच्या प्रवासात आपण आपली राजकीय आणि वैयक्तिक मर्यादा ओलांडणार नाही, याचं भान ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच, एक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे, तर तुमच्या पिढीतील एक सहकारी आणि मित्र म्हणून एवढंच सांगावंसं वाटतं की, थोडं सबुरीने घ्या. प्रत्येक विषयात व्यक्त होण्यापूर्वी त्याचे गांभीर्य, परिणाम आणि वेळ यांचा विचार करा. राजकारणात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. काही संधी काळानुरूप आपोआप मिळत असतात. त्यामुळे स्वतःच्या राजकीय प्रवासात अनावश्यक घाई करण्यापेक्षा संयम, अभ्यास आणि सातत्य यांना अधिक महत्त्व द्या. हा केवळ तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या राजकीय भविष्यासाठी दिलेला एक मित्रत्वाचा सल्ला आहे. बाकी तुम्ही सुज्ञ आहात, समजदार आहात आणि राजकारणाचा अनुभवही तुम्हाला आहे. त्यामुळे यापुढे काय बोलावं आणि काय बोलू नये, हे तुम्हाला नक्कीच समजेल. आणि शेवटी, एका फोटोवरून जर एवढी टीका-टिप्पणी करायची असेल, तर असे अनेक फोटो अनेक राजकीय नेत्यांचे, त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे, आज समाजमाध्यमांवर सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे निवडक फोटो समोर आणून त्यावरून राजकीय निष्कर्ष काढण्याचा किंवा कुणाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही. या विषयावर अधिक भाष्य न केलेलंच बरं.

Post attachmentPost attachment
Amar Barwe - अमर बर्वे avatar
Amar Barwe - अमर बर्वे@amarbarwe·Nov 15

The usual suspects, and another day well spent! 😄 Meeting my wonderful Twitter friends is always a pleasure. Whether it means going the extra mile for them or simply catching up over great food, the fun is always guaranteed. Good food, great conversations, endless laughter and priceless camaraderie. Some friendships are truly worth every extra mile. ❤️ @BeingMeeta @chetansabnis @kirtitejas @MaverickMaratha @Amrita_Sitar @GauravDeshpand3 #WeMetOnTwitter

Post attachment
Amar Barwe - अमर बर्वे avatar
Amar Barwe - अमर बर्वे@amarbarwe·Nov 15

Everyday meetings, Sunday breakfast and endless memories at Roopali. Only to discover that cleanliness wasn’t quite keeping up with the nostalgia! Food licence suspended. Looks like our favourite ‘katta’ needs a little cleaning up before serving us again! 😂☕ A suspended food licence is a wake-up call. Iconic or not, hygiene must also be on the menu. Hopefully, Roopali gets its act together soon! ☕ #Pune #Cleanliness #Hygiene #Nostalgia

Amar Barwe - अमर बर्वे avatar
Amar Barwe - अमर बर्वे@amarbarwe·Nov 12

Coming from the same city but not knowing him personally, on some days seeing him practice on my cycling route is what I know about him. But what a feat man! Much Respect 🫡

TCS New York City Marathon, 2:57:36. Vishwas Suryawanshi's @Vishwas_Surya 10th sub-3 marathon, and his first sub-3 at a World Marathon Major. He had come close before: 3:02 and 3:00:25 at Boston, 3:03 at Chicago, and 3:05 at London after a niggle two weeks out. For New York he ran 80–100 km a week with three strength sessions and six long runs of 30 km+ Full race report geeksonfeet.com/race-reports…

Post attachmentPost attachmentPost attachmentPost attachment
Amar Barwe - अमर बर्वे avatar
Amar Barwe - अमर बर्वे@amarbarwe·Nov 8

तुम्ही कधी कोकणात गेलाय दिवाळीत?! नाही, तर एकदा जरूर जा. फारच वेगळी मज्जा असते! रस्त्यावरून दोन्ही बाजूला जेव्हा घरांचा अंगणात पणत्या लावलेल्या दिसतात, किंवा कठड्यावर ठेवलेल्या दिसतात, ती एक वेगळीच गंमत असते!

Amar Barwe - अमर बर्वे avatar
Amar Barwe - अमर बर्वे@amarbarwe·Nov 8

दोन प्रथा कित्येक वर्षांपासून अगदी न चुकता सुरू आहेत! पहिली म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशीचा आमच्या घरचा फराळ. त्यात शिरा आणि दही-पोहे हे ठरलेलेच! आणि दुसरी म्हणजे रुपालीत मिळणारा शिरा! 😋 काही गोष्टी बदलत नाहीत, बदलूही नयेत. कारण त्यातच तर खरी मजा आहे! #Diwali

Post attachmentPost attachment
Amar Barwe - अमर बर्वे avatar
Amar Barwe - अमर बर्वे@amarbarwe·Nov 6

Every ride brings friendships, memories and lasting relationships. 🚴‍♂️ A big thank you to our customers, cycling friends, brand partners, vendors and well-wishers for being part of the @ProSportsBikes journey. Your trust keeps us rolling! Wishing you and your families a Happy Diwali filled with happiness, good health and many more miles of smiles. 🪔💚 Keep Riding. Keep Shining! #HappyDiwali #ProSportsAndBikes

Post attachment
Amar Barwe - अमर बर्वे avatar
Amar Barwe - अमर बर्वे@amarbarwe·Nov 5

पूर्वी मराठी घरांमध्ये मोती साबण आणि दिवाळी अंक हा दिवाळीचा एक अविभाज्य भाग असायचा. आता हळूहळू दिवाळी अंकाची परंपरा मागे पडत चालली आहे, ही खंत वाटते. सुदैवाने माझा एक मित्र प्रकाशन व्यवसायात आहे. त्याने सलग दुसऱ्या वर्षी आवर्जून हे दिवाळी अंक भेट दिले आहेत. आता प्रश्न एवढाच आहे की, या सगळ्या अंकांना न्याय देत किती वाचून होतात! 😊 #दिवाळीअंक #मराठीवाचन #मराठीसाहित्य

Post attachment
Amar Barwe - अमर बर्वे avatar
Amar Barwe - अमर बर्वे@amarbarwe·Nov 2

Late post, but worth celebrating! 🏆 Pro Sports & Bikes wins Best After Sales & Service at Scott Vision 2027, Udaipur, among dealers across India! 14 years of serving Pune’s cycling community, backed by a dedicated team. Special shoutout to Navnath, our 8-year veteran, and the entire service team. This award belongs to you too! Sales make customers. Service builds relationships. @ProSportsBikes @scottsports #ScottVision2027 #TeamPSB #GoldenWrench

Post attachmentPost attachmentPost attachment