




संजय निरुपम तू किती काळ काँग्रेस मध्ये होता हे पण सार्वजनिक कर.
Why privately ? Why not publicly ? Let the people of Maharshtra know that how much Sonia Gandhi ji and whole congress clan hate Veer Sawarkar, one of the most revered freedom fighter of India’s freedom struggle.

साहेब स्पिरीट वाल्या दारूच काही तरी करा.
NO COMPROMISE. NO EXCEPTIONS. Food safety is not optional. Compliance is not negotiable. #FoodSafety #PublicHealth #TukaramMundhe news18.com/cities/mumbai-new…


अमेरिकेत लोकशाही का आहे माहित आहे? कारण तिथला नागरिक ईमानदार आहे. आपल्याकडे ही गोष्ट बघायला देखील मिळत नाही....

आज बाळासाहेबांचा फोटो फाडून अपमान केला, त्याचे उत्तर त्याच भाषेत मिळतं.. पुणे शिवसैनिक 🔥

मी पुन्हा आलो..!

बाळासाहेबांचा फोटो फाडल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक होऊन शायना एनसींविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी शिंदेंच्या फोटोचं नदीत विसर्जन करत निषेध व्यक्त केला.

आज मुंबई मराठी पंत्रकार संघ येथे डॉ. वैदेही तामण ह्यांच्या लल देद काश्मीरची आई ह्या पुस्तकाचे प्रकाशन पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

बाळासाहेबांच्या नावाने हे राजकारण करताहेत, बाळासाहेबांची शिवसेना, विचार आम्ही चालवतो बोलतात आणि बाळासाहेबांचाच फोटो फाडतात?? - हर्षल प्रधान, शिवसेना प्रवक्ते @harshalpradhan7

मुंबई महानगरपालिका मुख्यालयाबाहेर शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक १२ च्या वतीने शायना एन.सी. यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मुंबई मराठी पंत्रकार संघ येथील डॉ. वैदेही तामण ह्यांच्या लल देद काश्मीरची आई ह्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यामध्ये मांडलेले मुद्दे!

The furthest ever any human made object has ever reached! 😮 Very interesting where it would head further, what all it may encounter on its journey ahead into the forever.
Nov. 18, 2026, 5:16am EST The Voyager 1 spacecraft has reached a distance of one light-day from Earth.

मिंधे गटाच्या शायना एन.सी.ने बाळासाहेबांचा फोटो फाडल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांकडून महापौर दालनामध्ये जाहीर निषेध!

बाळासाहेबांचा फोटो फाडल्याने पुण्यात शिंदेसेनेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक !
