←
MMC News Network8,332 posts
MMC News Network avatar

MMC News Network

@network_mmc

नवे तत्व,विचार सरणी,समाजाला विचार करायला भाग पाडणारे माध्यम महाराष्ट्र मल्टीमिडीया कम्युनिकेशन

◷ Joined September 2021▧ 6,794 Photos and videos
MMC News Network avatar
MMC News Network@network_mmc·5h

दिवस कितीही थकवणारा असला, तरी उद्याची नवी सुरुवात नेहमी शक्य असते. आजचा ताण बाजूला ठेवा आणि मनाला थोडी शांतता द्या. #GoodNight #MarathiQuotes #PositiveThoughts #MMCNews

Post attachment
MMC News Network avatar
MMC News Network@network_mmc·5h

AI content, bots आणि automationच्या वाढत्या वापरात एक वेगळाच trend दिसतोय—काहीतरी खरंच माणसाने तयार केलंय का, हे सांगण्यासाठीच ‘human’ हा शब्द अधिक महत्त्वाचा होत चालला आहे. #Human #WordOfTheYear #AI #CambridgeDictionary

Post attachment
MMC News Network avatar
MMC News Network@network_mmc·7h

सुप्रिया पिळगांवकर पुन्हा एका संवेदनशील मराठी कथेत दिसणार आहेत. सिद्धार्थ बोडकेसोबतचा ‘तू आहेस ना’ रिलीजपूर्वीच IFFIच्या मंचावर पोहोचत असल्याने चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. #SupriyaPilgaonkar #TuAahesNa #MarathiCinema #IFFI

Post attachment
MMC News Network avatar
MMC News Network@network_mmc·7h

मुंबईत आज सकाळी अनेक भागांत हवा ‘Poor’ categoryमध्ये नोंदली गेली. Navy Nagar, BKC, Deonar आणि Chemburमध्ये AQI 200च्या वर गेला. हे readings सकाळचे असून दिवसभरात बदलू शकतात. #Mumbai #AQI #AirPollution #BKC #Chembur #Deonar #MMCNews

Post attachment
MMC News Network avatar
MMC News Network@network_mmc·8h

Bird Fluचा फटका poultry industryला वारंवार बसत असताना भारतात विकसित झालेली ही स्वदेशी vaccine महत्त्वाची ठरू शकते. 20 नोव्हेंबरला ती राष्ट्राला समर्पित केली जाणार आहे. #BirdFlu #H5N1 #Vaccine #Poultry #Indian

Post attachment
MMC News Network avatar
MMC News Network@network_mmc·9h

नवजात बाळाच्या जन्म नोंदणीसाठी पालकांची धावपळ कमी करण्याचा BMCचा प्रयत्न. संबंधित रुग्णालयातूनच प्रक्रिया पूर्ण झाल्याने वॉर्ड कार्यालयावरची अवलंबित्व कमी होणार आहे. #BMC #BirthCertificate #Mumbai #CivicNews

Post attachment
MMC News Network avatar
MMC News Network@network_mmc·10h

Property tax collection अधिक digital करण्याच्या दिशेने BMCचा नवा प्रस्ताव. मंजुरी मिळाल्यास करदात्यांना reminderसोबत थेट payment linkही मोबाईलवर मिळू शकते. #BMC #PropertyTax #Mumbai #MumbaiNews

Post attachment
MMC News Network avatar
MMC News Network@network_mmc·10h

दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील सुरुवातीच्या काळाशी जोडली जाणारी ही जुनी इमारत आता BMCच्या पाडकामाच्या रडारवर आहे. इमारतीची धोकादायक स्थिती हे कारवाईमागचं प्रमुख कारण आहे. #BhendiBazaar #BMC #DawoodIbrahim #MumbaiNews

Post attachment
MMC News Network avatar
MMC News Network@network_mmc·10h

आसाममध्ये हजारो कलाकारांनी पारंपरिक ‘निमसो केरुंग’ नृत्य एकाच वेळी सादर केले. कार्बी संस्कृतीच्या या भव्य सादरीकरणाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. #Assam #Karbi #FolkDance #GuinnessWorldRecord #MMCNews

1:42
MMC News Network avatar
MMC News Network@network_mmc·11h

सोनिया गांधींच्या पुस्तकातील सावरकरांविषयीच्या उल्लेखावरून शिंदे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. मात्र निषेधादरम्यान बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही चुकून फाटल्याने वादाला वेगळं वळण मिळालं. #Savarkar #ShivSena #SoniaGandhi #MaharashtraPolitics

Post attachment
MMC News Network avatar
MMC News Network@network_mmc·11h

अपघाताचा धोका ओळखताच हेल्मेटमधील एअरबॅग काही क्षणांत फुगून डोके आणि मानेभोवती अतिरिक्त संरक्षण देण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. #China #AirbagHelmet #Technology #RoadSafety #MMCNews

0:15
MMC News Network avatar
MMC News Network@network_mmc·11h

मनिलातील Quad Leaders’ Summitच्या समूह छायाचित्रावेळी जमिनीवर ठेवलेले तिरंग्याचे चिन्ह पंतप्रधान मोदींच्या लक्षात आले. त्यांनी ते स्वतः उचलून खिशात ठेवले; हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. #PMModi #QuadSummit #Manila #Tricolour #India #MMCNews

0:10
MMC News Network avatar
MMC News Network@network_mmc·12h

चेपॉकच्या रात्रीच्या आकाशात ड्रोनच्या माध्यमातून धोनीची प्रतिमा आणि त्याच्याशी जोडलेली चिन्हे साकारण्यात आली. CSKकडून ‘थाला’साठी खास श्रद्धांजली चाहत्यांसाठी आकर्षण ठरली. #MSDhoni #CSK #Chepauk #Thala #IPL #MMCNews

2:42
MMC News Network avatar
MMC News Network@network_mmc·12h

महाराष्ट्राच्या सृष्टी धर्मेंद्र शर्माने 50 मीटर लिंबो स्केटिंग अवघ्या 6.86 सेकंदांत पूर्ण करत स्वतःचाच जुना विक्रम मागे टाकला. #ShrishtiSharma #WorldRecord #Skating #Maharashtra #MMCNews

0:29
MMC News Network avatar
MMC News Network@network_mmc·15h

अजित पवारांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात अमित शाह यांनी दावा केला की, कोरोना काळात उद्धव ठाकरे फोन उचलत नसत; मात्र अजित पवार नेहमी संपर्कात असत. या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत शाहांवर जोरदार पलटवार केला. #AmitShah #UddhavThackeray #AjitPawar #politics

2:59
MMC News Network avatar
MMC News Network@network_mmc·18h

चाणक्यनीती खरी ताकद इतरांवर नियंत्रण मिळवण्यात नाही, तर स्वतःच्या विचारांवर, भावनांवर आणि निर्णयांवर नियंत्रण ठेवण्यात आहे. #ChanakyaNiti #MarathiQuotes #ThoughtOfTheDay

Post attachment