
He is Angootha chaap
महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्यासाठी विशेष मोहीम राबवील्या जात असल्याचं निदर्शनास येत आहे. सदर व्हिडीओ ची link : x.com/CommanMan777589/status… असून पोलिसांच्या नोटीस मध्ये या link चा उल्लेख कुठेही आढळून येत नाही. तरी या करस्थानाची सखोल चौकशी करून संमंधित X खाते आणि महाराष्ट्रातले त्यांचे हितचिंतक यांच्यावर कारवाई करावी. कारवाईस सादर @DGPMaharashtra @CPMumbaiPolice





















