#watch | Mumbai, Maharashtra: Welcome posters for Britain's Prince William and Princess Kate were installed at Marine Drive.
The Prince and Princess of Wales are in Mumbai for a three-day visit centred around the 2026 Earthshot Prize.
#watch | Mumbai, Maharashtra: Welcome posters for Britain's Prince William and Princess Kate were installed at Marine Drive.
The Prince and Princess of Wales are in Mumbai for a three-day visit centred around the 2026 Earthshot Prize.
Here is another criminal mind.
After the #rocketban was enforced, this man decided to burst nearly 100 rockets after 12am right in middle of a congested complex. Just to defy the law.
Multiple complaints to @GoregaonPS Goregaon Police station yielded no results for such action.
Mhada Complex, Prem Nagar, Goregaon west.
अनधिकृत बॅनर, पोस्टर्स आणि फ्लेक्समुक्त मुंबई मोहिमेला महापौर श्रीमती रितू तावडे यांच्याकडून बळ
शीव येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलावरील सर्वपक्षीय आणि व्यावसायिक अनधिकृत बॅनर्स महापौरांनी स्वतः थांबून हटवले
संपूर्ण मुंबईत अनधिकृत फलक हटविण्याची व्यापक कारवाई करा, अन्यथा संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापौरांचा सक्त इशारा
🔷मुंबईला अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्सच्या विळख्यातून कायमस्वरूपी मुक्त करण्याचा निर्धार केलेल्या मुंबईच्या प्रथम नागरिक, महापौर श्रीमती रितू राजेश तावडे या मोहिमेसाठी अविरत प्रयत्न करत आहेत. केवळ आदेश न देता प्रत्यक्ष मैदानात उतरून कामकाज करण्याच्या आपल्या कार्यपद्धतीचा प्रत्यय महापौरांनी आज (गुरुवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२६) सायंकाळी पुन्हा एकदा दिला.
🔷एका दौऱ्यावरून येत असताना, शीव (सायन) येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलावर लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स तसेच जाहिरात फलक महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या निदर्शनास आले. या बॅनर्स आणि फलकांमुळे सिग्नल्स आणि दिशादर्शक फलक झाकले जात होते. परिणामी, वाहनचालकांना अडथळा होत होता. अनधिकृत फलकांचा विळखा पाहून महापौरांनी वाहन थांबवले आणि तत्काळ संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना पाचारण केले.
🔷महापौर श्रीमती रितू तावडे यांनी स्वतः उड्डाणपुलावर तसेच आजुबाजूच्या परिसरात उभे राहून कारवाईचा बडगा उगारला.
🔷कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा व्यावसायिकाचा मुलाहिजा न ठेवता, पुलाच्या कठड्यांवर व परिसरात लावलेले सर्वपक्षीय बॅनर्स तसेच व्यावसायिक फलक काढण्याचे आदेश महापौरांनी दिले.
🔷विशेष म्हणजे, जोपर्यंत पुलावरील आणि परिसरातील सर्व अनधिकृत फलक पूर्णपणे हटवले जात नाहीत, तोपर्यंत महापौर स्वतः त्या ठिकाणी थांबून राहिल्या आणि परिसर बॅनरमुक्त करून घेतला. या कारवाईदरम्यान अनुज्ञापन, परिरक्षण व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
🔷नव्याने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि उड्डाणपुलांचे विद्रूपीकरण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा महापौरांनी यावेळी दिला.
🔷दरम्यान, केवळ एका भागापुरती कारवाई मर्यादित न ठेवता, प्रशासनाने संपूर्ण मुंबईतील अनधिकृत बॅनर्स आणि जाहिरात फलक काढण्याची मोहीम अधिक व्यापक आणि तीव्र करावी, अशा स्पष्ट सूचना महापौर श्रीमती रितू तावडे यांनी यावेळी दिल्या. या कामात हलगर्जीपणा किंवा दिरंगाई आढळल्यास संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल, असा इशाराही महापौरांनी दिला आहे.
🔷महापौरांकडून सुरू असलेल्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रत्यक्ष कृतीमुळे महानगरपालिका प्रशासनाच्या कारवाईला मोठी गती मिळाली आहे. राजकीय भेदाभेद विसरून आणि हितसंबंधांना थारा न देता सर्व घटकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर श्रीमती रितू तावडे यांनी पुन्हा एकदा केले आहे.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
Hey @MumbaiPolice@VakolaPS some idiots are bursting rassi bombs and extremely loud airborne fireworks at 4:30am in Dhobi Ghat, Vakola. Somewhere around Sagar Avenue building. Is Vakola PS not able to hear them?
It’s 1:30am and rockets and airborne fireworks are in full swing in Vakola. Right under @VakolaPS ‘s nose.
What’s the use of a ban if you cannot even enforce it in your own backyard @MumbaiPolice ?
We have a Call Recording with @MumbaiPolice emergency helpline 100, seeking action against persons for bursting fire crackers post midnight.
Very interesting to witness how the operator conducted herself on the call & the words used by her.
Shall we release it?
Please comment
🚨A TRAIN IS NOT YOUR PERSONAL KITCHEN! 🤦♂️🚆
Turning a 3AC coach into a cooking space is not just inconsiderate, it's a serious safety risk. One careless act involving electrical appliances can put hundreds of passengers' lives at risk.
Public transport comes with shared responsibility. Your convenience should NEVER come at the cost of others' safety.
Indian Railways is not your private kitchen! Strict action is needed against such reckless behaviour.
#indianrailways
Have to give it to @TawdeRitu & @mybmc for the symbolic ban on rockets. Announced two days late when everyone’s already bought them. Zero enforcement. Everyone’s still bursting airborne fireworks in the city. Well beyond 10PM. @MumbaiPolice has zero control of anything.
99 out of 100 most polluted cities in the World are in India right now.
Keep yourself informed on your local air quality with AQI.in. Stay safe, stay aware, and take necessary precautions.
Tell us in the comments what the air quality in your area is right now.
.
.
#india#airpollution#delhipollution#delhiair#aqi#aqiin
I am deleting my previous tweet. Neither do I want to be the reason for anyone’s outrage nor do I want to enable or weaken anyone’s cultural or environmental narrative.
Happy Diwali to everyone, once again.
🇮🇳 🪔