←
सुजित जाधव पाटील60,976 posts
सुजित जाधव पाटील avatar

सुजित जाधव पाटील

@sujitgr8

मराठीभाषा । तंत्रज्ञान । वाहनउद्योग । मोबाईल । राजकारण । वाचनप्रेमी । लढाई विचारांची । मराठी एकीकरण समिती । महाराष्ट्र प्रथम | @ManUtd । @scuderiaferrari

◷ Joined June 2009▧ 8,501 Photos and videos
सुजित जाधव पाटील avatar
सुजित जाधव पाटील@sujitgr8·7h

हे सगळं बिनडोक सत्ताधारी लोकांमुळे आहे

Oil paint markings left on the Khadakwasla Dam outflow after Chhath Puja celebrations. These marks don't wash away and leave a lasting scar on a public water body. The dam is also littered with plastic. Clowns.

0:58
सुजित जाधव पाटील avatar
सुजित जाधव पाटील@sujitgr8·19h

अरे पार्किंग करा आधी तिकडे

Maharashtra Cricket Association Sports Complex for football, badminton, tennis, basketball, olympic size Swimming pool, club house and other facilities at existing MCA Cricket Stadium, Talegaon, Maharashtra. Architect: DesignWorks. Promoter: MCA. Status: In Development.

Post attachmentPost attachmentPost attachmentPost attachment
सुजित जाधव पाटील avatar
सुजित जाधव पाटील@sujitgr8·19h

IYKYK

How is this not a fraud? India's leading AI lab worth $1.4 billion got funded and GPU to build a sovereign model in India by the Government. They have now stopped innovating. ..and using the same GPU to sell Chinese model openly. This is absolutely rubbish and mockery.

सुजित जाधव पाटील avatar
सुजित जाधव पाटील@sujitgr8·19h

पवार पब्लिक स्कूलच्या गेट शेजारचा खड्डा बुजवा शाळा आहे, अपघात होऊ शकतो ठिकाण: पवार पब्लिक स्कूल, साडे सतरा नळी, डी पी रोड, माळवाडी हडपसर @PMCPune

सुजित जाधव पाटील avatar
सुजित जाधव पाटील@sujitgr8·20h

नक्की वाचा

सध्या एक अनाकलनीय अस्वस्थता मनाला घेरून राहते आहे. आजूबाजूला पाहिलं की चक्रावून जायला होतंय. अगदी जवळपास माझ्याच वयाची तीन वर्गमित्र गेल्या तीन महिन्यांत ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावली आहेत. कालपर्यंत जी हसती-खेळती, चालती-बोलती माणसं आपल्यात वावरत होती, 👇👇

सुजित जाधव पाटील avatar
सुजित जाधव पाटील@sujitgr8·20h

मग पुण्यात रोज वाहतूक कोंडी का होते? रस्त्यात खड्डे का आहेत? कोपऱ्या कोपऱ्यावर कचरा का आहे? लोकांना चालायला पदपथ का नाहियेत ? अतिक्रमणे का आहेत? पीएमपीएल सेवा अपुरी का आहे? आणि अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांच्या पीआर च काम तुम्ही का करताय?

The man who has expressed the deepest concern for the urban mobility issues in Pune city is none other than our beloved CM . This has resulted into an impetus through which we are able to acquire the land for HCMTR and Ring Road in the fastest manner. Collector Jitendra Dudy, PMRDA commissioner Abhijeet and Pavneet Kaur , Addl MC PMC have given their best . Now we are in a position to float the tender for the package 1. HCMTR . It will reduce the core traffic of the city by 25%.

Post attachment
सुजित जाधव पाटील avatar
सुजित जाधव पाटील@sujitgr8·20h

पुढच्या वर्षी अजून जास्त मोठ्या प्रमाणात होणार लिहून घ्या, तोच तर प्लॅन आहे त्यांचा.

आळंदीमध्ये इंद्रायणी काठावर छठ पूजा ही धोक्याची घंटा आहे तुमच्या आमच्या साठी. ज्ञानोबा माऊलींच्या समाधीस्थळ आहे तिथे फटाके वाजवले आहेत या कर्मदरिद्री लोकांनी. आळंदी ग्रामस्थांनी सभा घेऊन तिथे छठ पूजेवर कायमची बंदी घालण्याचा विचार केला आहे. आता गरज आहे एकत्र येण्याची.

सुजित जाधव पाटील avatar
सुजित जाधव पाटील@sujitgr8·Nov 17

किमान सत्ताधारी म्हणून काय कर्तव्य आहे हे सुद्धा यांना माहीत नाही, अधिकारी यांना जुमानत नाही, कसले हे अकार्यक्षम लोकप्रतिनिधी (भाजपचे)

#पुणे गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन रोड) वरील अतिक्रमणाविरोधात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना महापालिकेच्या सभागृहात आंदोलन करण्याची नामुष्की ओढावली. विरोधकांनी टाळ्या वाजवून सत्ताधार्यांना टिंगल केली. #Pune #Punenews

1:33
सुजित जाधव पाटील avatar
सुजित जाधव पाटील@sujitgr8·Nov 17

किमान विषयाच गांभीर्य तरी ठेवा . एक मोठा लोकनेता गेला, त्यामागचं सत्य लोकांना समजू द्या. भाजपच्या लोकांकडून काय अपेक्षा म्हणा नीतिमत्तेची.

अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप marathi.abplive.com/news/pol… #BJP #AjitPawar #RohitPawar #MaharashtraPolitics

सुजित जाधव पाटील avatar
सुजित जाधव पाटील@sujitgr8·Nov 17

अतिशय टुकार चव असणारी हॉटेल म्हणजे वैशाली आणि रुपाली वाडेश्वर त्यामानाने चांगल आहे.

Find Vaishali & Roopali overrated, expensive, dirty, elitist, crowded or unauthentic? Perfectly fine. Pune has plenty of other South Indian joints. Please feel free to patronise them. We understand. Not everyone is equipped to appreciate every (good)taste. Remember the bandar adrak line?

सुजित जाधव पाटील avatar
सुजित जाधव पाटील@sujitgr8·Nov 17

रस्ता दुरुस्त करावा ठिकाण: तुपे नाट्यगृहाकडे जाणारा रस्ता, पुणे सोलापूर रस्ता चौक, जाधव ज्वेलर्स समोर. हडपसर @PMCPune

Post attachment
सुजित जाधव पाटील avatar
सुजित जाधव पाटील@sujitgr8·Nov 17

आमदारांचा पगार किती असतो? एवढे पैसे येतात कुठून?

सुधीर मुनगंटीवार यांची 5000 मधली दिवाळी जरूर बघा... डोळे दिपून जातील .. घर म्हणजे मोठ्ठा राजमहाल आहे जो सोन्या, चांदीने भरला आहे. लोकांनी तेल कमी खावा आणि उपाशी मरा! #दुष्काळ #भाजप

1:12