←
iamSpecial 🇮🇳2,081 posts
iamSpecial 🇮🇳 avatar

iamSpecial 🇮🇳

@keefer_rd
◷ Joined March 2012▧ 239 Photos and videos
iamSpecial 🇮🇳 avatar
iamSpecial 🇮🇳@keefer_rd·Aug 9

एक वर्षापूर्वी योगेश टिळेकर आणि चेतन तुपे यांच्या हस्ते पायाभरणी झाली. वर्षभरानंतरची अवस्था बघा. माझं महाराष्ट्र कुठे आहे? पायाभूत सुविधांचा माणूस कुठे आहे? @BJP4Maharashtra @RSSorg @Dev_Fadnavis @PMCPune @iYogeshTilekar @ChetanVTupe @bbcnewsmarathi @aajtak @navalMH @MDNagpure

Post attachmentPost attachmentPost attachment
सुजित जाधव पाटील avatar
⟳ iamSpecial 🇮🇳 retweeted
सुजित जाधव पाटील@sujitgr8·Aug 8

किमान २०० खड्डे आहेत, त्वरित बुजवा @PMCPune ठिकाण: कुमार पिकासो कडून अमनोराकडे जाणारा रस्ता, साडे सतरा नळी, हडपसर आणि रस्त्यावर एक चुकीचा स्पीड ब्रेकर आहे, तो काढा ४ अपघात झालेत त्यामुळे @navalMH @ChetanVTupe

0:16
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास avatar
⟳ iamSpecial 🇮🇳 retweeted
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास@kisora_pat7606·Aug 7

देवभाऊला फक्त आणि फक्त चमकोगिरी पाहिजे काम काही घंटा पण करायला नको.. फक्त ट्रक वाल्याना परेशान करायच आणि सरकारी गाड्या बघा...

0:38
Nitin Vasant Godbole 🇮🇳 avatar
⟳ iamSpecial 🇮🇳 retweeted
Nitin Vasant Godbole 🇮🇳@nitingodbole·Aug 7

पुण्यातील एकही आमदार, खासदार, नगरसेवकाकडे अतिक्रमण काढायची हिंमत नाही. रस्त्यावर अतिक्रमण रोज वाढत आहे...सर्वपक्षीय लोक ह्याकडे कानाडोळा करतात. हफ्ते सुरू आहेत आणि राजकीय वरदहस्त आहे तोपर्यंत ह्यावर काही मार्ग निघेल वाटत नाही. @mohol_murlidhar @SidShirole @MDNagpure @HemantNRasane

Post attachment
सुजित जाधव पाटील avatar
⟳ iamSpecial 🇮🇳 retweeted
सुजित जाधव पाटील@sujitgr8·Aug 7

मुंढवा चौक : फक्त ३ किलोमीटर जायला रोज ४५ मिनिटे ते १ तास लागतो हजारो लोक रोज या नरकातून जातात , कुणीही हा प्रश्न सोडवायला तयार नाही भाजपचे ३ नगरसेवक आहेत इथे , आमदार ,खासदार लपून बसलेत #Pune #Mundhwa #Kharadi #Hadapsar #Keshavnagar

Post attachment
iamSpecial 🇮🇳 avatar
iamSpecial 🇮🇳@keefer_rd·Jul 13

Today is 3rd day of water wasting by this Satav family near green city society

Post attachment
0:04

Sir/Madam, We apologize for the inconvenience caused. Your complaint is in process and will be resolved at the earliest. Thank you.